बेवारस मृतदेह


खाली दिलेल्या बेवारस मृतदेहांबद्दल आपल्याकडे कोणतीही माहिती असल्यास, कृपया २२६२१८५५, २२६२१९८३, २२६२५०२०, किंवा १०० यावर थेट मुंबई शहर पोलीस नियंत्रण कक्ष येथे कॉल करा.

पोलीस ठाणे : वडाळा

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) : अनोळखी इसम

तारीख : 2025-06-04

लिंग : पुरुष

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : जे जे हॉस्पिटल

इतर वर्णन : महिती उपलब्ध नाही

पोलीस ठाणे : वडाळा

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) : अनोळखी इसम

तारीख : 2025-05-19

लिंग : पुरुष

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : केईएम हॉस्पिटल

इतर वर्णन : महिती उपलब्ध नाही

पोलीस ठाणे : वडाळा

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) : अनोळखी इसम

तारीख : 2025-05-29

लिंग : पुरुष

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : सायन हॉस्पिटल

इतर वर्णन : महिती उपलब्ध नाही

पोलीस ठाणे : वडाळा

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) : अनोळखी इसम

तारीख : 2025-03-19

लिंग : पुरुष

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : केईएम हॉस्पिटल

इतर वर्णन : महिती उपलब्ध नाही

पोलीस ठाणे : चुनाभट्टी

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) :

तारीख : 2025-01-05

लिंग : पुरुष

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : अण्णा भाउ साठे ब्रीज सुमननगर

इतर वर्णन : पांढ-या रंगाचा शर्ट

पोलीस ठाणे : चुनाभट्टी

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) :

तारीख : 2025-04-21

लिंग : पुरुष

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : सायन ब्रीज सबवे, सर्विस रोड

इतर वर्णन : पांढरी पॅन्ट व आॅरेन्ट कलर शर्ट

पोलीस ठाणे : सांताक्रुझ

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) : अज्ञात मृतदेह

तारीख : 2025-05-03

लिंग : पुरुष

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : सरस्वती रोड सिग्नल, एस.व्ही. रोड, सांताक्रूझ वेस्ट, मुंबई ५४

इतर वर्णन : त्या व्यक्तीचे निधन झाले आहे आणि त्याचे नातेवाईक अजूनही सापडलेले नाहीत.

पोलीस ठाणे : सांताक्रुझ

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) : मनोज सिंग लोधी

तारीख : 2025-11-26

लिंग : पुरुष

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : सॉलिटेअर बिल्डिंग, एस.व्ही. रोड, सांताक्रूझ वेस्ट, मुंबई ५४

इतर वर्णन : त्या व्यक्तीचे निधन झाले आहे आणि त्याचे नातेवाईक अजूनही सापडलेले नाहीत.

पोलीस ठाणे : नेहरू नगर

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) : बेवारस

तारीख : 2025-03-16

लिंग : पुरुष

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : टेंबी ब्रीज येथे अपघातात जखमी

इतर वर्णन : टेंबी ब्रीज येथे अपघातात जखमी त्यास मोगाईल क्र 01 च्या सहायाने राजावडी रूग्णालय येथे दाखल केले असता डाॅ. तपासुन मयत घोषीत केले.

पोलीस ठाणे : नेहरू नगर

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) : बेवारस

तारीख : 2025-03-10

लिंग : पुरुष

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : नंदकिशोर मंदिराजवळ, कामगार नगर , कुर्ला पुर्व

इतर वर्णन : टिळकनगर रेल्वे स्टेशनच्या समोर एक इसम बेश्ुदध अवस्थेत पडलेला असल्याने त्यास मोगाईल क्र 01 च्या सहायाने राजावडी रूग्णालय येथे दाखल केले असता डाॅ. तपासुन मयत घोषीत केले.