मानवी तस्करी विरोधी कक्ष

About Us


पोउआ (अंमलबजावणी) हे अनैतिक व्यापार प्रतिबंधक कक्षाचे प्रभारी असतात. हॉटेल, गेस्ट हाऊस, ब्युटी पार्लर, डान्स बार व कुंटणखाने या ठिकाणी चालणाऱ्या वेश्याव्यवसायांवर कारवाई करणे. तसेच कुंटणखान्यांची तपासणी करून अल्पवयीन मुलींची व जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ओढल्या गेलेल्या पीडित मुली/महिला यांची सुटका करणे.