Welfare Activities


पोलीस सबसिडिअरी कॅन्टीन

नायगांव स्थित सबसिडीअरी कॅटीनमध्ये कमी दरामध्ये आवष्यक वस्तूंचा पुरवठा केला जातो. त्याच धर्तीवर ताडदेव, वरळी व मरोळ येथे सबसिडीअरी कॅन्टीनची उपविक्रीकेंद्रे तयार करण्यात आलेली आहे.

Food Canteens at Various Places

´Mumbai Police has set up canteens for officers and staff at various locations. ´Officers and staff can use this at affordable rates. ´Presently canteens are at following locations. ´CP Office, Tardeo, Worli, Naigaon, Marol, Azad Maidan, MT Section, Byculla, Traffic HQ, Traffic Training Centre Byculla, Shivdi, Naigaon Rest house for cancer patients.

सभासदांना वैद्यकीय कारणास्तव अग्रीम

पोलीस कल्याण निधीचे सभासद असणाऱ्या अधिकारी/अंमलदार यांना अत्यंत तातडीच्या प्रसंगी प्रतिपूर्ती देय असलेल्या आजारांकरिता वैद्यकिय मदत म्हणून अग्रीम प्रदान करण्यात येतो.

वसतिगृह

वरळी पोलीस मुख्यालय येथे ८९ काॅट व मरोळ पोलीस मुख्यालय येथे ३२ काॅट हया पोलीस अधिकारी यांचेकरिता उपलब्ध करून देण्यात येतात. चेंबूर पोलीस ठाणे येथील शांती हाॅल येथे २७ काॅट असलेले वसतिगृह महिला अधिकाऱ्यांकरिता उपलब्ध आहे.

लहान मुलांसाठी बालवाडी

पोलीस कल्याण निधी अंतर्गत १० लहान मुलांसाठी बालवाडी कार्यरत आहेत. ( ठिकाण - एम.आर.ए.मार्ग, ताडदेव, वरळी, नायगांव, नविन माहिम, जुनी माहिम, मरोळ, चेंबुर, पंतनगर, चिरागनगर )

व्यायामशाळा

व्यायामशाळा — पोलीस कल्याण निधी अंतर्गत ३४ व्यायामशाळा कार्यरत आहेत. मे. सनशाईन फिटनेस ॲन्ड स्पोटर्स, काळाचौकी, मुंबई यांचेमार्फत सर्व व्यायामशाळांची दुरूस्ती करून नवीन साहित्य बसविण्यात आले आहे. १. पोलीस आयुक्त मुख्यालयात ‘दक्ष' जिम सुरु करण्यात येत आहे.

Job Melawas for Police Children

कार्यरत पोलीस अधिकारी/अंमलदार यांच्या शिक्षण पूर्ण झालेल्या पाल्यांकरिता नोकरीच्या संधी उपलबध करुन देणे त्याकरिता आवश्यक मार्गदर्शन केले जाते. पोलीस पाल्यांसाठी रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी जाॅब फेअरचे आयोजन करण्याबाबत वेळोवेळी कार्यवाही करण्यात येते.

Other Initiatives

´Regular Medical Camps, Eye check up camps, etc. ´Special Allowance for Pregnant women officer / staff. ´Regular Cultural Programs. ´Sports events.