बेवारस मृतदेह


खाली दिलेल्या बेवारस मृतदेहांबद्दल आपल्याकडे कोणतीही माहिती असल्यास, कृपया २२६२१८५५, २२६२१९८३, २२६२५०२०, किंवा १०० यावर थेट मुंबई शहर पोलीस नियंत्रण कक्ष येथे कॉल करा.

पोलीस ठाणे : यलो गेट

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) : अन ओळखी इसम

तारीख : 2023-05-06

लिंग : पुरुष

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : शॅनॉल टेकडी आरबी समुद्र

इतर वर्णन : खराब झालेली बॉडी

पोलीस ठाणे : यलो गेट

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) : अन ओळखी इसम

तारीख : 2023-03-29

लिंग : पुरुष

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : आरबी समुद्र

इतर वर्णन : काळी खराब झालेली बॉडी

पोलीस ठाणे : यलो गेट

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) : अन ओळखी इसम

तारीख : 2023-03-06

लिंग : पुरुष

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : आरबी समुद्र ओ न जी सी

इतर वर्णन : काळा रंग सरळ नाक उभा चेहरा

पोलीस ठाणे : सहार

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) : अज्ञात

तारीख : 2025-06-09

लिंग : पुरुष

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : गेट क्रमांक ४, एअरपोर्ट रोड मेट्रो स्टेशन अंतर्गत, सहार मुंबई

इतर वर्णन : महिती उपलब्ध नाही

पोलीस ठाणे : सहार

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) : अज्ञात

तारीख : 2025-02-27

लिंग : पुरुष

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : मरोळ मेट्रो स्टेशन जवळ, ए के रोड, अंधेरी, मुंबई

इतर वर्णन : महिती उपलब्ध नाही

पोलीस ठाणे : यलो गेट

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) : अन ओळखी इसम

तारीख : 2024-08-07

लिंग : पुरुष

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : भाऊंचा दाखा पासऊन ६ नॉटिकल

इतर वर्णन : काळा रंग सरळ नाक उभा चेहरा काळे केस, काळा टीशर्ट आणि काळी पॅन्ट

पोलीस ठाणे : कफ परेड

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) : बेवारस इसम

तारीख : 2025-04-22

लिंग : पुरुष

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : गीतानगर कुलाबा कफपरेड मुंबई 05

इतर वर्णन : त्वचा पूर्णपणे जीर्ण झाली असून डोक्याची कवटी तसेच हातापायाची हाडे उघडी पडलेली असून हाताचे व पायाचे पंजे गळून पडले

पोलीस ठाणे : कफ परेड

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) : बेवारस इसम

तारीख : 2025-03-31

लिंग : पुरुष

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : आय एन एस कुंजाली

इतर वर्णन : एक निळ्या पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट व निळ्या रंगाच्या हाफ पॅन्ट

पोलीस ठाणे : यलो गेट

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) : अन ओळखी इसम

तारीख : 2024-10-31

लिंग : पुरुष

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : भूचर इलॅन्ड जव्हारदीप

इतर वर्णन : काळा रंग नाक नाही उभा चेहरा खराब झ्हाआलेली बॉडी

पोलीस ठाणे : आझाद मैदान

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) :

तारीख : 2025-06-25

लिंग : पुरुष

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : महिती उपलब्ध नाही

इतर वर्णन : महिती उपलब्ध नाही