अंमली पदार्थ विरोधी तपास आणि एकात्मिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन
नशामुक्त भारताच्या दिशेने मुंबई पोलिसांचे महत्त्वपूर्ण पाऊल! बृहन्मुंबई पोलिसांच्या ताफ्यात भारतातील पहिली अत्याधुनिक अंमली पदार्थ विरोधी तपास आणि एकात्मिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन दाखल झाली आहे. या व्हॅनमधील प्रगत तपासणी उपकरणे, वैज्ञानिक तपास पद्धती आणि विविध सुविधांची सविस्तर माहिती...
