'अमली पदार्थमुक्त भारत'साठी एएनसी (ANC) वरळी युनिटतर्फे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती!



    🔸‘नशामुक्त भारत’ अभियानांतर्गत अंमली पदार्थ विरोधी कक्ष, वरळी युनिटतर्फे आर. ए. पोद्दार कॉलेज ऑफ कॉमर्स, माटुंगा येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सुमारे २५० ते ३०० विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी उपस्थित असून, त्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन करण्यात आले व शपथ घेण्यात आली. #MumbaiPolice4All #नशामुक्त_भारत