पोलिस दीदी कार्यक्रम
पवई पोलीस स्टेशन मोबाईल 5 निर्भया पथक यानी ज्ञान मंदिर मराठी शाळा पवई येथिल विधार्थ्याना चांगले तच आणि वाईट तच येबाबात महिती दिली
cayber crime la bali na padnyababt, social media cha vapar kartana kalaji ghenyababt 100 and 103 wa other help number use karnebabat
