हरवलेल्या व्यक्ती


खाली दिलेल्या हरवलेल्या व्यक्तीबद्दल आपल्याकडे कोणतीही माहिती असल्यास, कृपया २२६२१८५५२२६२१९८३२२६२५०२०, किंवा १००यावर थेट मुंबई शहर पोलीस नियंत्रण कक्ष येथे कॉल करा.

पोलीस ठाणे : पंतनगर

नोंदणी क्र. AMR - 140/2025

हरवल्याची तारीख : 2025-11-13

तक्रारदाराचे नाव : मंगेश विठ्ठल साळवी

रंग : गोरा

कपडे : शर्ट व पॅन्ट

हरविल्याचे ठिकाण : शांतीसागर सोसायटी, घाटकोपर पुर्व मुंबई

इतर वर्णन : मित्रांसोबत फिरायला जातो असे सांगुन गेला तो परत आला नाही

पोलीस ठाणे : पंतनगर

नोंदणी क्र. AMR - 139/2025

हरवल्याची तारीख : 2025-11-13

तक्रारदाराचे नाव : राजु राजेंद्र विश्वकर्मा

रंग : गोरा

कपडे : साडी

हरविल्याचे ठिकाण : बीएमसी शाळा नंबर 3, घाटकोपर पुर्व, मुंबई

इतर वर्णन : घरात कोणालाही काहीही न सांगता निघुन गेली

पोलीस ठाणे : पंतनगर

नोंदणी क्र. AMR - 138/2025

हरवल्याची तारीख : 2025-11-12

तक्रारदाराचे नाव : श्रध्दा सुनिल गायवाड

रंग : गोरा

कपडे : शर्ट व पॅन्ट

हरविल्याचे ठिकाण : कामराजनगर घाटकोपर पुर्व, मुंबई

इतर वर्णन : घरी कोणालाही काहीही न सांगता निघुन गेले.

पोलीस ठाणे : पंतनगर

नोंदणी क्र. AMR - 137/2025

हरवल्याची तारीख : 2025-11-11

तक्रारदाराचे नाव : सारीका विनोद ईगवे

रंग : गोरा

कपडे : सफेद व निळा टाॅप

हरविल्याचे ठिकाण : गौरी शंकरवाडी, घाटकोपर पुर्व, मुंबई

इतर वर्णन : घरात कोणालाही काहीही न सांगता निघुन गेली

पोलीस ठाणे : पंतनगर

नोंदणी क्र. AMR - 136/2025

हरवल्याची तारीख : 2025-11-08

तक्रारदाराचे नाव : महेंद्र संदिपान भिसे

रंग : गोरा

कपडे : पंजाबी ड्रेस

हरविल्याचे ठिकाण : रमाबाई आंबेडकरनगर, घाटकोपर पुर्व मुंबई

इतर वर्णन : घरी कोणालाही काहीही न सांगता निघुन गेले.

पोलीस ठाणे : पंतनगर

नोंदणी क्र. AMR - 135/2025

हरवल्याची तारीख : 2025-11-03

तक्रारदाराचे नाव : अक्षय राहुल कांबळे

रंग : गोरा

कपडे : काळया रंगाचा शर्ट आणि राखाडी कलरची पॅन्ट

हरविल्याचे ठिकाण : गारोडीया नगर घाटकोपर पुर्व मुंबई

इतर वर्णन : घरी कोणालाही काहीही न सांगता निघुन गेले.

पोलीस ठाणे : पंतनगर

नोंदणी क्र. AMR - 134/2025

हरवल्याची तारीख : 2025-10-31

तक्रारदाराचे नाव : शंकर जया भुल

रंग : गोरा

कपडे : शर्ट व पॅन्ट

हरविल्याचे ठिकाण : ललता हाॅटेल घाटकोपर पुर्व मुंबई

इतर वर्णन : नेपाळ येथे जातो असे सांगुन गेले पंरतु तेथे पोहचले नाही

पोलीस ठाणे : पंतनगर

नोंदणी क्र. AMR - 133/2025

हरवल्याची तारीख : 2025-10-28

तक्रारदाराचे नाव : विशाल आनंद पवार

रंग : गोरा

कपडे : कुडता लेगीज

हरविल्याचे ठिकाण : घाटकोपर पुर्व रेल्वे स्थानक, मुंबई

इतर वर्णन : विक्रोळी आश्रममध्ये जाते असे सांगुन गेली ती परत आली नाही

पोलीस ठाणे : पंतनगर

नोंदणी क्र. AMR - 132/2025

हरवल्याची तारीख : 2025-10-27

तक्रारदाराचे नाव : राजेश विष्णु कांबळे

रंग : गोरा

कपडे : जिन्स आणि टाॅप

हरविल्याचे ठिकाण : रमाबाई घाटकोपर पुर्व

इतर वर्णन : काॅलेजला जाते असे सांगुन गेली पंरतु परत घरी आली नाही

पोलीस ठाणे : पंतनगर

नोंदणी क्र. AMR - 131/2025

हरवल्याची तारीख : 2025-10-25

तक्रारदाराचे नाव : सुनीता पांडुरंग लांबाडे

रंग : गोरा

कपडे : शर्ट व पॅन्ट

हरविल्याचे ठिकाण : रमाबाईनगर, घाटकोपर पुर्व, मुंबई

इतर वर्णन : घरी कोणालाही काहीही न सांगता निघुन गेले.