हरवलेल्या व्यक्ती


खाली दिलेल्या हरवलेल्या व्यक्तीबद्दल आपल्याकडे कोणतीही माहिती असल्यास, कृपया २२६२१८५५, २२६२१९८३, २२६२५०२०, किंवा १००यावर थेट मुंबई शहर पोलीस नियंत्रण कक्ष येथे कॉल करा.

पोलीस ठाणे : पंतनगर

नोंदणी क्र. AMR - 04/2026

हरवल्याची तारीख : 2026-01-13

तक्रारदाराचे नाव : अनुराधा राजबहादुर सरोज

रंग : गोरा

कपडे : काळया रंगाचा टाॅप आणि निळया रंगाची जिन्स

हरविल्याचे ठिकाण : जुनी रमाबाई, आरटीओ, घाटकोपर पुर्व मुंबई

इतर वर्णन : कामाला जातो असे सांगुन गेले ते परत आले नाही

पोलीस ठाणे : पंतनगर

नोंदणी क्र. AMR - 03/2026

हरवल्याची तारीख : 2026-01-09

तक्रारदाराचे नाव : दिनेश गयाप्रसाद गुप्ता

रंग : गोरा

कपडे : काळया रंगाचा जॅकेट आणि निळया रंगाची जिन्स

हरविल्याचे ठिकाण : बी-901 कावेरी बिल्डिंग नंबर 100, घाटकोपर पुर्व मुंबई

इतर वर्णन : शेवटचा निरोप घेतो अशा आशयाची चिठ्ठी लिहुन राहते घरात कोणालाही काहीही न सांगता निघुन गेला.

पोलीस ठाणे : पंतनगर

नोंदणी क्र. AMR - 02/2026

हरवल्याची तारीख : 2026-01-05

तक्रारदाराचे नाव : अखिलेशकुमार बलजीत जैस्वार

रंग : गोरा

कपडे : टिशर्ट आणि पॅन्ट

हरविल्याचे ठिकाण : गारोडीया नगर घाटकोपर पुर्व मुंबई

इतर वर्णन : घरात कोणालाही काहीही न सांगता निघुन गेली

पोलीस ठाणे : पंतनगर

नोंदणी क्र. AMR - 01/2026

हरवल्याची तारीख : 2026-01-03

तक्रारदाराचे नाव : अर्चना सिध्दार्थ मुनेश्वर

रंग : गोरा

कपडे : चाॅकलेटी टाॅप ग्रे कलर ट्रक पॅन्ट

हरविल्याचे ठिकाण : रमाबाई घाटकोपर पुर्व

इतर वर्णन : घरात कोणालाही काहीही न सांगता निघुन गेली

पोलीस ठाणे : टिळक नगर

नोंदणी क्र. AMR - 01/2026

हरवल्याची तारीख : 2026-01-03

तक्रारदाराचे नाव : कन्हैयालाल दल्लु निसाद

रंग : गहूवर्णीय

कपडे : काळया रंगाचा टी शर्ट, निळया रंगाची जिन्स

हरविल्याचे ठिकाण : पेस्तम सागर रोड नं 06 चेंबुर 89

इतर वर्णन : राहत्या घरातुन निघून गेले

पोलीस ठाणे : टिळक नगर

नोंदणी क्र. AMR - 100/2025

हरवल्याची तारीख : 2025-12-31

तक्रारदाराचे नाव : बाबासाहेब आबासाहेब चव्हाण

रंग : गोरा

कपडे : चाॅकलेटी कलरचा चेक्सचा शर्ट व डार्क निळया रंगाची जिन्स पॅंट

हरविल्याचे ठिकाण : om bagavati socity pestam sagar road no 4, chembur 89

इतर वर्णन : राहत्या घरातुन निघून गेले

पोलीस ठाणे : टिळक नगर

नोंदणी क्र. AMR - 99/2025

हरवल्याची तारीख : 2025-12-31

तक्रारदाराचे नाव : प्रतिभा उल्लास कांबळे

रंग : सावळा

कपडे : क्रिम कलरचा शर्ट डार्क निळया रंगाची पॅंट

हरविल्याचे ठिकाण : पी एल लोखंडे मार्ग चेंबुर मंबई 89

इतर वर्णन : राहत्या घरातुन निघून गेले

पोलीस ठाणे : टिळक नगर

नोंदणी क्र. AMR - 88/2025

हरवल्याची तारीख : 2025-11-13

तक्रारदाराचे नाव : सोनाली संजय जंगम

रंग : सावळा

कपडे : फुल शर्ट हाफ पॅंट

हरविल्याचे ठिकाण : जुना रेती बंदर, रोड नं 06, नवभारत सोसायटी, रूम नं 702, टिळकनगर, मुंबई 89

इतर वर्णन : राहत्या घरातुन निघून गेले

पोलीस ठाणे : टिळक नगर

नोंदणी क्र. AMR - 85/2025

हरवल्याची तारीख : 2025-11-03

तक्रारदाराचे नाव : मनिषा आनंद साबळे

रंग : गहूवर्णीय

कपडे : पंजाबी डृेस

हरविल्याचे ठिकाण : पी एल लोखंडे मार्ग चेंबुर मंबई 89

इतर वर्णन : राहत्या घरातुन निघून गेले

पोलीस ठाणे : टिळक नगर

नोंदणी क्र. AMR - 80/2025

हरवल्याची तारीख : 2025-10-22

तक्रारदाराचे नाव : बंकीम बहादुर तुडु

रंग : गहूवर्णीय

कपडे : निळया रंगाचा हाफ शर्ट, काळया रंगाची हाफ पॅंट

हरविल्याचे ठिकाण : एल टी टी स्टेशन बाहेर

इतर वर्णन : काही नाही