हरवलेल्या व्यक्ती


खाली दिलेल्या हरवलेल्या व्यक्तीबद्दल आपल्याकडे कोणतीही माहिती असल्यास, कृपया २२६२१८५५, २२६२१९८३, २२६२५०२०, किंवा १००यावर थेट मुंबई शहर पोलीस नियंत्रण कक्ष येथे कॉल करा.

पोलीस ठाणे : पंतनगर

नोंदणी क्र. AMR - 16/2026

हरवल्याची तारीख : 2026-02-14

तक्रारदाराचे नाव : अमिताब जैस्वाल

रंग : गोरा

कपडे : ग्रे साडी

हरविल्याचे ठिकाण : कामराजनगर घाटकोपर पुर्व मुंबई

इतर वर्णन : किरकोळ कारणावरून वाद झाल्याने राहते घरातुन निघुन गेली

पोलीस ठाणे : पंतनगर

नोंदणी क्र. AMR - 15/2026

हरवल्याची तारीख : 2026-02-14

तक्रारदाराचे नाव : ममता श्यामसुंदर श्रीवास्व

रंग : गोरा

कपडे : पंजाबी ड्रेस

हरविल्याचे ठिकाण : कामराजनगर घाटकोपर पुर्व मुंबई

इतर वर्णन : राहते घरी काॅलेजला जाते असे सांगुन गेली ती परत आली नाही

पोलीस ठाणे : पंतनगर

नोंदणी क्र. AMR - 14/2026

हरवल्याची तारीख : 2026-02-12

तक्रारदाराचे नाव : देविदास वसंत ताडगे

रंग : गोरा

कपडे : ग्रे रंगाची टिशर्ट आणि काळी पॅन्ट

हरविल्याचे ठिकाण : घाटकोपर पुर्व, मुंबई

इतर वर्णन : घरात कोणालाही काहीही न सांगता निघुन गेली

पोलीस ठाणे : पंतनगर

नोंदणी क्र. AMR - 13/2026

हरवल्याची तारीख : 2026-02-11

तक्रारदाराचे नाव : दिवाकर आप्पो कुंदर

रंग : गोरा

कपडे : शर्ट व पॅन्ट

हरविल्याचे ठिकाण : घाटकोपर पुर्व, मुंबई

इतर वर्णन : राहते घरी मंदिरात जाऊन येतो असे सांगुन गेले परंतुर परत आले नाही

पोलीस ठाणे : ट्रॉम्बे

नोंदणी क्र. AMR - 14/2026

हरवल्याची तारीख : 2026-02-07

तक्रारदाराचे नाव : नागरबाई उत्तम दिलपाक

रंग : गहूवर्णीय

कपडे : सलवार कुर्ता

हरविल्याचे ठिकाण : साईबाबा मंदिर बोरबादेवी रोड मुंबई

इतर वर्णन : साईबाबा मंदिर बोरबादेवी रोड मुंबई

पोलीस ठाणे : ट्रॉम्बे

नोंदणी क्र. AMR - 13/2026

हरवल्याची तारीख : 2026-02-07

तक्रारदाराचे नाव : बळवंत कृष्णा यादव

रंग : गहूवर्णीय

कपडे : अबोली रंगाचा पंजाबी ड्रेस

हरविल्याचे ठिकाण : कोयनाचा नंबर दोन महाराष्ट्र मुंबई

इतर वर्णन : कोयनाचा नंबर दोन महाराष्ट्र मुंबई

पोलीस ठाणे : ट्रॉम्बे

नोंदणी क्र. AMR - 12/2026

हरवल्याची तारीख : 2026-02-04

तक्रारदाराचे नाव : आशिया सजाउद्दीन अंसारी

रंग : गोरा

कपडे : सलवार कुर्ता

हरविल्याचे ठिकाण : वन रोड नंबर 49 चिता कॅम्प ट्रॉम्बे मुंबई

इतर वर्णन : वन रोड नंबर 49 चिता कॅम्प ट्रॉम्बे मुंबई

पोलीस ठाणे : ट्रॉम्बे

नोंदणी क्र. AMR - 09/2026

हरवल्याची तारीख : 2026-01-21

तक्रारदाराचे नाव : रेहाना उस्मान शेख

रंग : गोरा

कपडे : जीन्स व कुर्ता व त्यावर बुरखा घातलेला

हरविल्याचे ठिकाण : रूम नंबर एक जी सेक्टर मुंबई चिता कॅम्प ट्रॉम्बे

इतर वर्णन : रूम नंबर एक जी सेक्टर मुंबई चिता कॅम्प ट्रॉम्बे

पोलीस ठाणे : ट्रॉम्बे

नोंदणी क्र. AMR - 08/2026

हरवल्याची तारीख : 2026-01-19

तक्रारदाराचे नाव : सुवर्णा दीपक राऊळ

रंग : गहूवर्णीय

कपडे : कळ्या रंगाची जीन्स व कळ्या रंगाचा जॅकेट

हरविल्याचे ठिकाण : रूम नंबर 376 अप्पार ट्रॉम्बे कस्टमर रोड ट्रॉम्बे मुंबई

इतर वर्णन : रूम नंबर 376 अप्पार ट्रॉम्बे कस्टमर रोड ट्रॉम्बे मुंबई

पोलीस ठाणे : ट्रॉम्बे

नोंदणी क्र. AMR - 07/2026

हरवल्याची तारीख : 2026-01-17

तक्रारदाराचे नाव : मस्तकिम सोनारूल शेख

रंग : गहूवर्णीय

कपडे : सलवार कुर्ता

हरविल्याचे ठिकाण : सी सेक्टर रूम नंबर सहा चीता कॅम्प ट्रॉम्बे मुंबई

इतर वर्णन : सी सेक्टर रूम नंबर सहा चीता कॅम्प ट्रॉम्बे मुंबई