हरवलेल्या व्यक्ती


खाली दिलेल्या हरवलेल्या व्यक्तीबद्दल आपल्याकडे कोणतीही माहिती असल्यास, कृपया २२६२१८५५२२६२१९८३२२६२५०२०, किंवा १००यावर थेट मुंबई शहर पोलीस नियंत्रण कक्ष येथे कॉल करा.

पोलीस ठाणे : सर जे.जे. मार्ग

नोंदणी क्र. AMR - 06/25

हरवल्याची तारीख : 2025-03-10

तक्रारदाराचे नाव : महिती उपलब्ध नाही

रंग : गहूवर्णीय

कपडे : सारी

हरविल्याचे ठिकाण : महिती उपलब्ध नाही

इतर वर्णन : कोनाला काही न सांगता गेली, स्वाताहुन परत आली

पोलीस ठाणे : सर जे.जे. मार्ग

नोंदणी क्र. AMR - 05/25

हरवल्याची तारीख : 2025-03-10

तक्रारदाराचे नाव : सब्रास्टिन त्रिभुवन

रंग : गोरा

कपडे : सलवार कुर्ता

हरविल्याचे ठिकाण : खोली क्रमांक २६, ओमशकुंतला अपार्टमेंट, कोळसेवाडी, कल्याण

इतर वर्णन : कोनला काही न सांगता निघून गेली ,मुलुंड रेल्वे स्टेशन वर मिलून आली

पोलीस ठाणे : सर जे.जे. मार्ग

नोंदणी क्र. AMR - 04/25

हरवल्याची तारीख : 2025-03-07

तक्रारदाराचे नाव : महिती उपलब्ध नाही

रंग : गोरा

कपडे : जीन्स टी शर्ट

हरविल्याचे ठिकाण : मोहम्मदी बिल्डिंग शॉप क्रमांक १ न्यूकाझी स्ट्रीट, नलबाजार, मुंबई

इतर वर्णन : राहत घरातून कोनला काही न सांगता निघून गेली , स्वाताहूं परात आला

पोलीस ठाणे : सर जे.जे. मार्ग

नोंदणी क्र. AMR - 03/25

हरवल्याची तारीख : 2025-03-01

तक्रारदाराचे नाव : महिती उपलब्ध नाही

रंग : गहूवर्णीय

कपडे : जीन्स टी शर्ट

हरविल्याचे ठिकाण : सिद्धार्थ नगर B.M.C. कॉलनी, कामाठीपुरा, 1 एसटी लीन मुंबई

इतर वर्णन : राहत घरातून कोनला काही न सांगता निघून गेली

पोलीस ठाणे : सर जे.जे. मार्ग

नोंदणी क्र. AMR - 02/25

हरवल्याची तारीख : 2025-01-31

तक्रारदाराचे नाव : महिती उपलब्ध नाही

रंग : गोरा

कपडे : सलवार कुर्ता

हरविल्याचे ठिकाण : खोली क्रमांक ७, टोफा बिल्डिंग बोरास्ट्रीट नलबाजार मुंबई

इतर वर्णन : राहत घरातून कोनला काही न सांगता निघून गेली, दिनांक 20/02/25 रोजी मिलून आली

पोलीस ठाणे : सर जे.जे. मार्ग

नोंदणी क्र. AMR - 01/25

हरवल्याची तारीख : 2025-01-23

तक्रारदाराचे नाव : साजिद अली शेख

रंग : गोरा

कपडे : सलवार कुर्ता

हरविल्याचे ठिकाण : खोली क्रमांक १४, २ मजला, काशी बाई बुलडिंग क्रमांक १८४, मुंबई

इतर वर्णन : राहत घरातून कोनला काही न सांगता निघून गेली, दिनांक 23/01/25 रोजी मुंबई सेंट्रल जवल मिलून आली

पोलीस ठाणे : मलबार हिल

नोंदणी क्र. AMR - 08/2025

हरवल्याची तारीख : 2025-07-04

तक्रारदाराचे नाव : सीनाबाई कासीम शेख

रंग : गहूवर्णीय

कपडे : निरंक

हरविल्याचे ठिकाण : स्टाॅलवरून, कामधेनु जवळ

इतर वर्णन : सावळा चेहरा गोल लांब नाक सडपातळ केस काळे लांब वाढलेले

पोलीस ठाणे : मलबार हिल

नोंदणी क्र. AMR - 06/2025

हरवल्याची तारीख : 2025-05-31

तक्रारदाराचे नाव : विजय गंगाराम सुर्वे

रंग : गहूवर्णीय

कपडे : निळया रंगाचा कुर्ता, व काळया रंगाची लेगीज पायात काळया रंगाचे फ्राॅक

हरविल्याचे ठिकाण : राहत्या घरामधून

इतर वर्णन : सावळा नाक चपटे बांध सडपातळ, कुरळे केस

पोलीस ठाणे : मलबार हिल

नोंदणी क्र. AMR - 01/2025

हरवल्याची तारीख : 2025-03-27

तक्रारदाराचे नाव : अभिषेक दत्त्तात्रय झरकर

रंग : गोरा

कपडे : शाॅट टी शर्ट, ब्लू जीन्स

हरविल्याचे ठिकाण : राहत्या घरामधून

इतर वर्णन : डाव्या हातावर रिंगचा टॅटू

पोलीस ठाणे : ट्रॉम्बे

नोंदणी क्र. AMR - 53/2025

हरवल्याची तारीख : 2025-04-24

तक्रारदाराचे नाव : लक्ष्मण दगडू पानसरे

रंग : गोरा

कपडे : सफेद कुर्ता व गुलाबी लेगीज

हरविल्याचे ठिकाण : राहते घरातून महाराष्ट्र नगर

इतर वर्णन : राहते घरातून महाराष्ट्र नगर