हरवलेल्या व्यक्ती


खाली दिलेल्या हरवलेल्या व्यक्तीबद्दल आपल्याकडे कोणतीही माहिती असल्यास, कृपया २२६२१८५५, २२६२१९८३, २२६२५०२०, किंवा १००यावर थेट मुंबई शहर पोलीस नियंत्रण कक्ष येथे कॉल करा.

पोलीस ठाणे : साकीनाका

नोंदणी क्र. AMR - 44/25

हरवल्याची तारीख : 2025-08-03

तक्रारदाराचे नाव : विनोद मुनेश्वर पप्पाली

रंग : सावळा

कपडे : कळ्या रंगाचा टी-शर्ट व निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट

हरविल्याचे ठिकाण : रूम नंबर 17 चाळ नंबर 1 सुंदर बाग कमानी कुर्ला पश्चिम मुंबई

इतर वर्णन : कळ्या रंगाचा टी-शर्ट व निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट

पोलीस ठाणे : साकीनाका

नोंदणी क्र. AMR - 21/25

हरवल्याची तारीख : 2025-02-02

तक्रारदाराचे नाव : श्री आयुब सरदार खान

रंग : गहूवर्णीय

कपडे : पॅन्ट आणि शर्ट

हरविल्याचे ठिकाण : एकता सोसायटी हरी मज्जिद जवळ जरीमरी साकीनाका मुंबई

इतर वर्णन : कळ्या कलरची पॅन्ट व पांढरा कलरचा शर्ट

पोलीस ठाणे : साकीनाका

नोंदणी क्र. AMR - 16/25

हरवल्याची तारीख : 2025-01-28

तक्रारदाराचे नाव : श्रीमती सुप्रिया विनोद धनेराव

रंग : गहूवर्णीय

कपडे : लाल कलरची साडी

हरविल्याचे ठिकाण : शरण संस्था साकीनाका मुंबई

इतर वर्णन : लाल कलरची साडी

पोलीस ठाणे : देवनार

नोंदणी क्र. AMR - 52-24

हरवल्याची तारीख : 2022-06-13

तक्रारदाराचे नाव : मिलन दादू कांबळे

रंग : गोरा

कपडे : पॅन्ट व शर्ट

हरविल्याचे ठिकाण : पी वाय थोरात मार्ग गायकवाड नगर गोवंडी मुंबईओ ४३

इतर वर्णन : सन २०२२ पासून कोणाला काहीही न सांगता निघून गेले आहेत

पोलीस ठाणे : देवनार

नोंदणी क्र. AMR - 24-24

हरवल्याची तारीख : 2024-03-03

तक्रारदाराचे नाव : वैभव रामचंद्र पाटकर

रंग : सावळा

कपडे : तांबडा रंगाचा शर्ट अँड पायात स्लीपर

हरविल्याचे ठिकाण : देवनार मुनसिपाल कॉलनी गोवंडी मुंबई ४३

इतर वर्णन : घरात कोणाला काहीही न सांगता निघून गेले आहेत

पोलीस ठाणे : देवनार

नोंदणी क्र. AMR - 20-24

हरवल्याची तारीख : 2024-02-27

तक्रारदाराचे नाव : अयुब सलाउद्दीन शहा

रंग : सावळा

कपडे : शर्ट आणि फुल पॅन्ट रंग माहित नाही

हरविल्याचे ठिकाण : गायकवाड नगर गल्ली नुंबर १, नारायन गुरु कॉलेज जवळ गोवंडी मुबई ४३

इतर वर्णन : कोणाला काहीही न सांगता निघून गेला आहे

पोलीस ठाणे : देवनार

नोंदणी क्र. AMR - 112-24

हरवल्याची तारीख : 2024-12-22

तक्रारदाराचे नाव : वसीम खालिद शेख

रंग : गोरा

कपडे : गुलाबी रंगाचा कुर्ता, सफेद कलरचा सलवार काळ्या रंगाचा बुरखा पायात प्लास्टिक

हरविल्याचे ठिकाण : नव गौतम नगर कत्तलखाना पंचशील नगर, गोवंडी मुंबई ४३

इतर वर्णन : घरात पतीचे व हरविलेल्या महिलेचे घरगुती कारणावरून भांडण झाले म्ह्णून महिला घर सोडून निघून गेल्या आहेत

पोलीस ठाणे : शिवाजीनगर

नोंदणी क्र. AMR - 29/2024

हरवल्याची तारीख : 2024-12-04

तक्रारदाराचे नाव : कैश अहमद अब्दुल कादिर कुरेशी

रंग : गोरा

कपडे : काळ्या रंगाचा टॉप व पॅन्ट

हरविल्याचे ठिकाण : आदर्श नगर झोपडपट्टी ,रोड नं १२ व १३ च्या मध्ये ,बैंगणवाडी गोवंडी मुंबई ४३

इतर वर्णन : गळ्यात लाल रंगाचा दोरा

पोलीस ठाणे : पार्कसाईट

नोंदणी क्र. AMR - 96/2021

हरवल्याची तारीख : 2021-10-12

तक्रारदाराचे नाव : खबरुद्दीन जमालूद्दीन खान

रंग : गहूवर्णीय

कपडे : गुलाबी रंगाचा शर्ट काळ्या रंगांची पॅन्ट

हरविल्याचे ठिकाण : राहत्या घरातून

इतर वर्णन : साधारण

पोलीस ठाणे : पार्कसाईट

नोंदणी क्र. AMR - 72/2021

हरवल्याची तारीख : 2021-07-14

तक्रारदाराचे नाव : कमल प्रकाश थोरात

रंग : गहूवर्णीय

कपडे : निळ्या कलरची जीन्स पांढरा फुल शर्ट

हरविल्याचे ठिकाण : राहत्या घरातून

इतर वर्णन : साधारण