ड्रोन उड्डाण करण्याच्या परवानगीसाठी अर्ज


अर्जदाराचे तपशील






संस्थेचा तपशील








ड्रोन तपशील













Max 2 MB
Select Files to Upload

Max 2 MB
Select Files to Upload

Max 2 MB
Select Files to Upload



चित्रीकरणाचे तपशील






Max 2 MB
Select Files to Upload

Max 2 MB
Select Files to Upload

चित्रीकरण जागेचा तपशील





Max 2 MB
Select Files to Upload

ड्रोन हँडलर तपशील








Max 2 MB
Select Files to Upload

Max 2 MB
Select Files to Upload


मी सहमत आहे की उपरोक्त उल्लेख केलेल्या अटी व शर्तींच्या आधारे ड्रोनच्या उड्डाणांस परवानगी देण्यात येईल.

अटी व शर्ती:-

  • १) ड्रोन उड्डाण परवानगी हि अर्जात दिलेल्या उड्डाण स्थानासाठीच देण्यात आली आहे.
  • २) अर्जातील उड्डाण त्रिज्या ही देखील अर्जात दिलेल्या स्थलसिमेतच मर्यादीत आहे.
  • ३) ड्रोन उड्डाण अर्जातील कार्यक्रमापुरतेच मर्यादित राहिल व ते नियोजित वेळेत व नियोजित दिवशीच करण्यात यावे.
  • ४) ड्रोन उड्डाण कार्यक्रमामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना कोणत्याही प्रकारचा उपद्रव / अडथळा निर्माण होणार नाही तसेच नागरिकांच्या व्यक्तीस्वातंत्र्यास बाधा येणार नाही याची काळजी घ्यावी.
  • ५) ड्रोन उड्डाणा दरम्यान कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही याची दक्षता अर्जदाराने घ्यावी.
  • ६) ड्रोन उड्डाणा दरम्यान वापरण्यात येणाऱ्या अन्य साधनांची योग्य ती शासकीय परवानगी घ्यावी.
  • ७) मर्मस्थळे/प्रतिबंधित/निषिध्द ठिकाणे अशा जागी ड्रोन उड्डाण करण्यात येवू नये जेणेकरुन अशा ठिकाणांचे छायाचित्रण करुन त्याचा घातपाती कारवाया घडविण्याकरीता गैरवापर होणार नाही. याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदाराचीच राहिल.
  • ८) आवश्यकतेपेक्षा जास्त ( जास्तीत जास्त १०० मी. ) उंचीवर ड्रोन उड्डाण करण्यात येणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.
  • ९) ड्रोन उड्डाण करतेवेळी संबधित पोलीस ठाण्यास सुचित करावे व त्यांचेशी समन्वय साधून उड्डाण करावे.
  • १०) यातील ड्रोन उड्डाण परवानगी ही मा. पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या हद्दीतील क्षेत्राकरीताच मर्यादित राहील.
 
//