तक्रार निवारण दिन



    पोलीस सेवा सामान्य लोकांसाठी अधिक पारदर्शी आणि उत्तरदायी बनविण्यासाठी, प्रत्येक पोलीस ठाणेस "तक्रार निवारण दिवस" हि योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.