पोलीस दिदी कार्यक्रम    अंधेरी पोलीस ठाणे हद्दीतील शाळा काॅलेज व परिसरात पोलीस दिदी उपक्रम राबवुन लैंगिक अत्याचार, सायबर क्राईम, अंमली पदार्थ या विषयावर जनजागृती करण्यात आली.