Welfare Activities
पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेकरीता मेडिकल कॅम्प आयोजीत केलेबाबत
मा अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग यांनी व्होकार्ड हाॅस्पीटल, मुंबई सेन्ट्रल यांचे सहाय्याने पूर्व प्रादेशिक विभाग मधील सर्व पोलीस ठाणे येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेकरीता वैदयकीय शिबीराचे आयोजन करण्यात आले. सदर वैद्यकीय शिबीरामध्ये पोलीस अधिकारी व अंमलदार यांची 1- Randam Blood Sugar, 2- Blood Pressure, 3- Bone Mineral Density, 4- ECG (If Required) तपासणी करण्यात आली.