![Police Station](images/Ps_slider/29.png)
![Police Station](images/Ps_slider/img29.jpg)
वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या लेखणीतून
![](https://mumbaipolice.gov.in/images/Police_incharge/48.png)
नागरिकांशी परस्परसंवादासाठी ऑनलाइन मंच प्रदान करणे हा या वेबसाइटचा मुख्य हेतू आहे. समाजाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी तरुणांनी आमचे डोळे आणि कान व्हावे याकरिता आम्ही त्यांना आमंत्रित करीत आहोत. संकटग्रस्त नागरीकांच्या प्रत्येक हाकेला आम्ही तात्काळ आणि दयाळू प्रतिसाद देऊ. आम्ही कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करू.
नेहमीच आपल्या सेवेमध्ये राहण्यासाठी वचनबद्ध आहोत !
शशांक गणपतराव शेळके, व. पो. नि. , देवनार पोलीस ठाणे,८९७६९४७९६१दूरध्वनी क्र. आणि ईमेल आयडी
दूरध्वनी क्र. : २५५६८६८२, |
ईमेल आयडी : ps[dot]deonar[dot]mum[at]mahapolice[dot]gov[dot]in |
विशेष माहिती
विभाग: देवनार विभाग |
विभागीय स.पो.आयुक्त : संजय डहाके |
स.पो.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २५२५९६६३ |
परिमंडळ : परिमंडळ ६ |
पो.उ.आ. परिमंडळ : हेमराजसिंह राजपूत |
पो.उ.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २५२२९३०३, |
प्रादेशिक विभाग : पूर्व प्रादेशिक विभाग |
प्रादेशिक अ. पो. आयुक्त : विनायक देशमुख |
प्रादेशिक अ. पो. आ. दूरध्वनी क्र. : २५२३०८९३ |
लोकसंख्या : 3 लाख |
क्षेत्रफळ : २ चौ . कि . मी . |
बीट मार्शलची संख्या: 4 |
पोलीस ठाणे अंतर्गत बीट चौकी
बीट चौकी क्र. १ : गायकवाड नगर पोलीस चौकी |
बीट चौकी क्र. २ : के.डी. जंक्शन पोलीस चौकी |
बीट चौकी क्र. ३ : कुरेशी मस्जिद पोलीस चौकी |
बीट चौकी क्र. ४ : संभाजी नगर पोलीस चौकी |
पोलीस ठाणे हद्दीतील सरकारी रुग्णालय
रुग्णालय १ : गवारे नर्सींग होम, ५१२/०२, टाटानगर, बेल गेट समोर, गोवंडी, मुुंबई ४३ |
रुग्णालय २ : लाईफ लाईन हॉस्पीटलएम/08/एक्स, 4351/02, टाटानगर, गोवंडी, मुुंबई ४३ |
रुग्णालय ३ : शिफा नर्सिंग होमगौतम नगर प्लॉट नं 4 भिमवाडी गोवंडी मुंबई ४३ |
रुग्णालय ४ : जयहिद हॉस्पीटल, पा. एल लोखडे मार्ग, गोवडी, मुंबई ४३ |
जवळील रेल्वे स्थानक
रेल्वे स्थानक : गोवंडी रेल्वे स्थानक |
जवळील बस स्थानक
जवळील बस स्थानक : देवनार बस डेपो |