Initiatives
निर्भया पथकाद्वारे जनजागृती कार्यक्रम आयोजीत केलेबाबत
देवनार पोलीस ठाणेचे निर्भया पथकाद्वारे पोलीस ठाणे हद्दीत नियमित पणे महिला व मुलींकरीता काॅर्नर मिटींग घेवून महिला व बालकांकरीता असलेले कायदे, पोलीस हेल्पलाइन नंबर 100,103,1098, सायबर हेल्पलाइन नं 1930 व ड्रग्स फ्री गोवंडी अभियान बद्दल माहिती देऊन मो नंबर 9819977699 व निर्भया नं 8591935743 याबद्दल माहिती, सोशल मीडिया बाबत घ्यावयाची काळजी व नशा मुक्तीच्या अनुषंगाने माहिती.दिली जाते