×

Initiatives


पोलीस दिदी कार्यक्रम

पोलीस दिदी कार्यक्रम

अंधेरी पोलीस ठाणे हद्दीतील शाळा काॅलेज व परिसरात पोलीस दिदी उपक्रम राबवुन लैंगिक अत्याचार, सायबर क्राईम, अंमली पदार्थ या विषयावर जनजागृती करण्यात आली.

वृक्षा रोपण

वृक्षा रोपण

अंधेरी पोलीस ठाणे च्या हद्दीत वृक्ष रोपांची लागवड करण्यात आली.

विदयार्थी  वाचनालय

विदयार्थी वाचनालय

पोलीस दिदी जनजागृती कार्यक्रम

पोलीस दिदी जनजागृती कार्यक्रम