![Police Station](images/Ps_slider/3.png)
![Police Station](images/Ps_slider/img3.jpg)
वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या लेखणीतून
![](https://mumbaipolice.gov.in/images/Police_incharge/28.png)
नागरिकांशी परस्परसंवादासाठी ऑनलाइन मंच प्रदान करणे हा या वेबसाइटचा मुख्य हेतू आहे. समाजाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी तरुणांनी आमचे डोळे आणि कान व्हावे याकरिता आम्ही त्यांना आमंत्रित करीत आहोत. संकटग्रस्त नागरीकांच्या प्रत्येक हाकेला आम्ही तात्काळ आणि दयाळू प्रतिसाद देऊ. आम्ही कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करू.
नेहमीच आपल्या सेवेमध्ये राहण्यासाठी वचनबद्ध आहोत !
संताजी घोरपडे, व. पो. नि. , अंधेरी पोलीस ठाणे,८९७६९५२१४९दूरध्वनी क्र. आणि ईमेल आयडी
दूरध्वनी क्र. : २६८३१५६२, |
ईमेल आयडी : ps[dot]andheri[dot]mum[at]mahapolice[dot]gov[dot]in |
विशेष माहिती
विभाग: अंधेरी विभाग |
विभागीय स.पो.आयुक्त : डॉ शशिकांत भोसले |
स.पो.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २६८३७१६४ |
परिमंडळ : परिमंडळ १० |
पो.उ.आ. परिमंडळ : मंगेश शिंदे |
पो.उ.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २८३६७७६७, |
प्रादेशिक विभाग : पश्चिम प्रादेशिक विभाग |
प्रादेशिक अ. पो. आयुक्त : परमजीत सिंह दहिया |
प्रादेशिक अ. पो. आ. दूरध्वनी क्र. : २६४०२१२२ |
लोकसंख्या : 7 लाख |
क्षेत्रफळ : ४.५ चौ . कि . मी . |
बीट मार्शलची संख्या: 4 |
पोलीस ठाणे अंतर्गत बीट चौकी
बीट चौकी क्र. १ : गोंदिवली पोलीस चौकी |
बीट चौकी क्र. २ : साई वाडी पोलीस चौकी |
बीट चौकी क्र. ३ : मोगरापाडा पोलीस चौकी |
बीट चौकी क्र. ४ : काजूवाडी पोलीस चौकी |
जवळील रेल्वे स्थानक
रेल्वे स्थानक : अंधेरी रेल्वे स्थानक, चकाला जे. बी. नगर मेट्रो स्थानक, अंधेरी मेट्रो स्थानक |
जवळील बस स्थानक
जवळील बस स्थानक : आगरकर चौक बस डेपो |