आज दिनांक 29/11/23 रोजी वरळी पोलीस ठाणे हद्दीमधील सनविला ब्लॅंकवेट 2 रा माळा मेला जंक्शन डॉ. ए.बी. मार्ग वरळी मुंबई 18 येथे मा.पोलीस आयुक्त मुंबई साेा.यांचे संकल्पनेतून व मा.पोलीस उपायुक्त परिमंडळ - 3 श्री अकबर पठाण साहेब.यांचे उपस्थितीत व नियोजनामध्ये project Mumbai org.तर्फे "मनस्विंग पोलीस कर्मचारी समुपदेशन कार्यक्रम" 1) Ms Shahana Siddique. 2)Ms Isha dhakan. 3) Ms Palak Shah 4) Mr Amey Bhadharje