×

Miscellaneous


Date
Title
Info

30-Dec-2023

वरळी पोलीस ठाणे तर्फे इसम नामे सागर संजय सपकाळ उर्फ ढाकल्या वय 28 वर्ष,रा.ठि बी.डी.डी चाळ नंबर 01,रूम नंबर 61,जी.एम भोसले मार्ग, वरळी मुंबई 18 याच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 57 अन्वये 06 महिने कालावधी करता मुंबई शहर व उपनगर जिल्ह्याच्या हद्दीबाहेर हद्दपार केले.नमुद इसमाचा हद्दपार आदेश क्रमांक P.C.B ऑफिस येथून प्राप्त करून त्या सिन आॅफ करण्याची तजविज ठेवली आहे.

PDF view