×

Good Work

१६ - फेब्रुवारी - २०२४

गु र क्र 117/ 24 भादवी कलम 363 ऋतुजा राम दसवते, वय 16 वर्ष 07 महिने ही दि 13/02/2024 रोजी 11:30 वा दरम्यान तिच्या आई सोबत भांडण करून घरात कोणालाही न सांगता गेले होती मुलीला सुरक्षित कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. तसेच तिचे मन परिवर्तन केलेले आहे.

PDF view

१७ - फेब्रुवारी - २०२४

Mr. Ravindra Katkar ( senior PI worli police station) Mr sameer Bhingardive ( inspector) for working hard and tracing my mobile

२५ - जानेवारी - २०२४

Stolen mobile recovered & handed over to the complainant!!!!!!! Congratulations to Wpsi Gaware madam, Wpsi Molane madam,Hc Bhabad, WPC Jagatap & others

PDF view

०६ - जानेवारी - २०२४

दिनांक ०६.०१.२०२४ रोजी वरळी पोलीस ठाणे हद्दीमध्ये हरविलेल्या मोबाइलचा शोध लावून तो फिर्यादी यांना सुखरूप परत मिळवून देण्यात आलेला आहे.

Worli police station

PDF view

०३ - जानेवारी - २०२४

वरळी येथील लोटस जेट्टी येथे मिळून आलेला मुलगा नामी अनवर जमानुद्दीन हुसेन वय पंधरा वर्षे याचे वडील नामे जमानुद्दीन हुसेन यांचे मोबाईल क्रमांक 81 16 92 49 16 या क्रमांकावर संपर्क साधून सदर मुलाचे वडिलांचे आत्येभाऊ मोहम्मद साजिद आलेय राठी मुंब्रा ठाणे यांचे ताब्यात देण्याकरता सांगितले असता त्यांच्याशी व्हिडिओ कॉल द्वारे संपर्क करून सदर मुलास त्याचे आते मामा याचे ताब्यात सुखरूप देण्यात आले.

२९ - डिसेंबर - २०२३

गु र न -1205/22 कलम 380 भादवी मधील जप्त मुद्देमाल अर्जदार अभिषेक नंदवाणी यांना मा.कोर्ट ऑर्डरच्या अटी व शर्ती अन्वये व्यवस्थितपणे परत करण्यात आला आहे.

Sr. Pi Ravindra Katkar

PDF view