×

Welfare Activities


वृक्षारोपण

जागतीक वृक्षारोपण दिनानिमित्त पंतनगर पोलीस ठाणे, मुंबई येथे पोलीस अधिकारी व अंमलदारांनी म.न.पा. विभागाच्या संयोजनाने वृक्षारोपपण करण्यात आले.

अंमली पदार्थ विरोधी दिन

अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियानातर्गत अंमली पदार्थाचे दुष्परीणाम व त्यामुळे होणारे अर्थिक व सामाजिक परिणाम यासंदर्भात शैलेद्र एज्युकेषन सोसायटी आर्टस काॅमर्स अॅन्ड सायन्स काॅलेज दहिसर या विद्यार्थी व विद्यार्थींनी पथनाटय सादर केले.

वैद्यकीय शिबिर

पंतनगर पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांसाठी मेडीकल कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. सदर वेळी 38 अधिकारी व अंमलदारांनी डाॅक्टराचा सल्ला घेतला.MED