×

उत्कृष्ट कामगिरी


चांगली कामगिरी

पंतनगर पोलीस ठाणे गुरक्र 770/2025 कलम 137(2) भा.न्या.सं. मधील बळीत मुलीचा शोध घेणेकामी तांत्रीक पदध्तीने तपास करून बळीताचा इस्लापूर जि. सांगली येथे शोध घेवून तिला सुरक्षीतपणे तिच्या आई वडीलांच्या ताब्यात देण्यात पंतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक सुभाष हमरे व महिला पोलीस अंमलदार सोनाली शिंदे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंतनगर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

PDF view