×

Media Coverage


Publish Date
News Title
Media Name
News

२२-जून-२०२५

अंमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रम

अंमली पदार्थ विरोधी सप्ताहानिमीत्त वडाळा पोलीस ठाणे हद्दीतील षाळांमध्ये जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. निर्मल विद्यालय, गणेष विद्यालय आणि षिवडी कोळीवाडा महापालिका षाळांमधील 500 हुन अधिक विद्याथ्र्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. वरिश्ठ पोलीस निरीक्षक सुदर्षन होनवडजकर यांच्या मार्गदर्षनाखाली पोलीस उप निरीक्षक अमृता गारूळे यांनी ‘पोलीस दिदी’ व ‘पोलीस काका’ या उपक्रमाद्वारे अंमली पदार्थाचे दुश्परिणाम, सायबर गुन्हे आणि मोबाईचे धोके याबाबत मार्गदर्षन केले.