×
Police Station
Police Station



From the desk of Sr. PI


कल्याण सुनिश्चित करण्यासाठी तरुणांनी आमचे डोळे आणि कान व्हावे याकरिता आम्ही त्यांना आमंत्रित करीत आहोत. संकटग्रस्त नागरीकांच्या प्रत्येक हाकेला आम्ही तात्काळ आणि दयाळू प्रतिसाद देऊ. आम्ही कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करू. नेहमीच आपल्या सेवेमध्ये राहण्यासाठी वचनबद्ध आहोत !

सुदर्शन होनवडजकर, Sr. PI, वडाळा Police Station,८९७६९४७२१६

Gallery


Gallery Right
Telephone Numbers & Email ID

Telephone Nos : ०२२२४१८५६१६,

Email ID : ps[dot]wadala[dot]mum[at]mahapolice[dot]gov[dot]in

Senior Officers and Other Information

Division: वडाळा विभाग

Divisional ACP : विजय भिसे

ACP office contact no. : २३७२६२४५

Zone : पोर्ट परिमंडळ

DCP Zone : विजयकांत मंगेश सागर

DCP office contact no. : २२६११६२०,

Region : दक्षिण प्रादेशिक विभाग

Regional Addl. CP : डॉ. अभिनव देशमुख

Regional Addl. CP contact no : २३०८००२३

Population : २५०००० Lakhs

Area : ३.५ Sq.Kms.

No. of Beat Marshalls: 2

Beat Chowkies & Their Telephone Nos

Beat Chowki No 1 : नाडकर्णी पार्क पोलीस चौकी

Beat Chowki No 2 : बरकत अली पोलीस चौकी

Beat Chowki No 3 : रेनॉल्ड पोलीस चौकी

Hospitals in the Jurisdiction of Police Station

Hospital Name 1 : मुंबई पोर्ट ट्रस्ट हॉस्पीटल, बी.पी.टी. कॉलनी नाडकर्णी पार्क वडाळा (पूर्व) मुंबई -३७

Hospital Phone 1 : २४१२९६८४

Hospital Name 2 : मानव कल्याण सेवा ट्रस्ट, जयकर वाडी बरकत अली दगॉ रोड वडाळा (पूर्व) मुंबई -३७

Hospital Phone 2 : २४११८७०८

Nearest Railway Station

Railway Station : वडाळा रेल्वे स्टेशन



Location & Jurisdiction Map