×
Police Station
Police Station



वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या लेखणीतून


नागरिकांशी परस्परसंवादासाठी ऑनलाइन मंच प्रदान करणे हा या वेबसाइटचा मुख्य हेतू आहे. समाजाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी तरुणांनी आमचे डोळे आणि कान व्हावे याकरिता आम्ही त्यांना आमंत्रित करीत आहोत. संकटग्रस्त नागरीकांच्या प्रत्येक हाकेला आम्ही तात्काळ आणि दयाळू प्रतिसाद देऊ. आम्ही कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करू.

नेहमीच आपल्या सेवेमध्ये राहण्यासाठी वचनबद्ध आहोत !

रईस शेख, व. पो. नि. , सर जे.जे. मार्ग पोलीस ठाणे,८९७६९४७१८१

छायाचित्र संग्रह


छायाचित्र संग्रह Right
दूरध्वनी क्र. आणि ईमेल आयडी

दूरध्वनी क्र. : ०२२२३७४२०८३,०२२२३७४२०८३

ईमेल आयडी : ps[dot]jjmarg[dot]mum[at]mahapolice[dot]gov[dot]in

विशेष माहिती

विभाग: डोंगरी विभाग

विभागीय स.पो.आयुक्त : तन्वीर शेख

स.पो.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २३७७८९९४

परिमंडळ : पो उप आ दक्षिण परिमंडळ-१

पो.उ.आ. परिमंडळ : मनीष कलवानिया

पो.उ.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २२६२०४५३, २२६२०४५३

प्रादेशिक विभाग : दक्षिण प्रादेशिक विभाग

प्रादेशिक अ. पो. आयुक्त : शैलेश बलकवडे

प्रादेशिक अ. पो. आ. दूरध्वनी क्र. : २३०८००२३

लोकसंख्या : 2 लाख

क्षेत्रफळ : ७.९ चौ . कि . मी .

बीट मार्शलची संख्या: 4

पोलीस ठाणे अंतर्गत बीट चौकी

बीट चौकी क्र. १ : ईमाम वाडा पोलीस चौकी

चौकी क्र.१ चा दूरध्वनी क्र. : ०२२२३७४८००

बीट चौकी क्र. २ : नळ बाजार पोलीस चौकी

चौकी क्र.२ चा दूरध्वनी क्र. : ०२२२३७४८००

बीट चौकी क्र. ३ : दोन टाकी पोलीस चौकी

चौकी क्र.३ चा दूरध्वनी क्र. : ०२२२३७४८००

बीट चौकी क्र. ४ : सुलेमान पोलीस चौकी

चौकी क्र.४ चा दूरध्वनी क्र. : ०२२२३७४८००

पोलीस ठाणे हद्दीतील सरकारी रुग्णालय

रुग्णालय १ : सर जे.जे. रूग्णालय व मेडिकल कॉलेज

रुग्णालय दूरध्वनी क्र. १ : ०२२२३७३५५५५

रुग्णालय २ : साबु सिद्धिकि हॉस्पिटल, इमाम वाडा रोड, मुंबई

रुग्णालय दूरध्वनी क्र. २ : २३७७३५६७

जवळील रेल्वे स्थानक

रेल्वे स्थानक : भायखळा रेल्वे स्टेशन

जवळील बस स्थानक

जवळील बस स्थानक : जे जे जंक्शन बस स्टाॅप



अधिकारक्षेत्र नकाशा