×

History


- १९९३

सर जे जे मार्ग पोलीस ठाणे

सर जे जे पोलीस ठाणे हे १९९३ साली मुंबर्इत झालेले बॉम्बस्फोट व दंगलीमुळे निर्माण करण्यात आलेले आहे. या पोलीस ठाण्याची इमारत ही सर जे.जे.रुग्णालय ट्रस्टची आहे.

हे पोलीस ठाणे सर जे.जे.मार्ग रुग्णालयाचे आवारात वसविले असून ते सर जे.जे.मार्ग लगत आहे.