कल्याणकारी उपक्रम
कांजूरमार्ग पोलीस ठाणे येथील अधिकारी /अंमलदार यांचे करीता आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले
सध्याच्या धावपळीच्या युगात पोलीस कर्मचारी यांना दैनंदिन कर्तव्य करत असताना स्वतःचे आरोग्याकडे लक्ष देता येत नाही त्यामुळे आरोग्यचे जास्त समस्या निर्माण झाले आहे त्यामुळे पोलीस ठाने येथे सदर आरोग्य शिबिराचे आयोजन केले व सर्वानी त्याचा फायदा घेतला
तंबाखूमुक्त पोलीस ठाणे कार्यशाळेचे आयोजन
कर्तव्य करीत असताना मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस कर्मचारी हे तंबाखू माळव्या मावा दारू सारख्या पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणात करतात पोलीस ठाणे येथे कर्तव्य करीत असताना तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन न करणे तसेच सदरचे पोलीस ठाणे हे तंबाखूमुक्त होण्याकरता सलाम बॉम्बे फाउंडेशनच्या मदतीने पोलीस ठाणे येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले सदर कार्यशाळेमध्ये पुनम मध्ये यांनी कर्मचाऱ्यांना तंबाखूच्या सेवनाचे दुष्परिणाम आहार व घ्यावयाच्या काळजी बद्दल मार्गदर्शन केले
तंबाखूमुक्त होण्याकरता सलाम बॉम्बे फाउंडेशनच्या मदतीने पोलीस ठाणे येथे कार्यशाळेचे आयोजन
कर्तव्य करीत असताना मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस कर्मचारी हे तंबाखू माळव्या मावा दारू सारख्या पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणात करतात पोलीस ठाणे येथे कर्तव्य करीत असताना तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन न करणे तसेच सदरचे पोलीस ठाणे हे तंबाखूमुक्त होण्याकरता सलाम बॉम्बे फाउंडेशनच्या मदतीने पोलीस ठाणे येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले सदर कार्यशाळेमध्ये पुनम मदने यांनी कर्मचाऱ्यांना तंबाखूच्या सेवनाचे दुष्परिणाम आहार व घ्यावयाच्या काळजी बद्दल मार्गदर्शन केले