×

History


- १९८५

कांजूर मार्ग पोलीस ठाणे

कांजुरमार्ग पोलीस ठाण्याची स्थापना १९८५ रोजी झाली असून हे ठाणे पत्ता - कांजुरमार्ग परेड पोलीस ठाणे, बी.एम.सी. स्कूल जवळ, नेहरू नगर, कांजूरमार्ग पूर्व, मुंबई - ७२ येथे स्थित आहे. कार्यक्षेत्रात सुमारे ३२५००० लोकसंख्या ही ४००० चौ. मीटर क्षेत्रफळामध्ये समाविष्ट आहे. कांजुरमार्ग पोलीस ठाणे ०३ बीट क्षेत्रामध्ये विभागले गेले आहे - कर्वेनगर पोलिस चौकी, दातार दामले कॉलनी पोलिस चौकी आणि भांडुप गाव पोलिस चौकी.

मर्मस्थळे - या ठाण्याच्या कार्यक्षेत्रात नासिम असे अनेक महत्त्वाची ठिकाणे आहेत. परिसरात अनिकेत हॉस्पिटल, अंकुर हॉस्पिटल सारखी अनेक खाजगी रुग्णालये आहेत.

कांजुरमार्ग रेल्वे स्टेशन, भांडुप रेल्वे स्टेशन, नाहूर रेल्वे स्टेशन, अंकुर हॉस्पिटल बस स्टॉप, डी.ए.व्ही. स्कूल, कृष्णन मेनन कॉलेज बस स्टॉप, संजय अपार्टमेंट बस स्टॉप हे प्रवाशांसाठी मुख्य दळणवळण केंद्र आहेत. कांजुरमार्ग पोलीस ठाणे हे आपल्या शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी नेहमी तत्पर आहे व नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सज्ज आहे.

दूरध्वनी क्रमांक - ०२२-२५७७४१०७, २५७८३९९९

मोबाईल क्रमांक – ८९७६९४७९६९