Media Coverage
Publish Date
News Title
Media Name
News
२९-मार्च-२०२५
नवीन कायद्यांचे बाबत सामान्य नागरिकांमध्ये जनजागृती होण्याकरता स्थानिक महिलांना नवीन कायद्यांबाबत माहिती देऊन जनजागृती केली
पोलीस ठाणे हद्दीतील शाळा व कॉलेज परिसरातील शंभर मीटर यार्ड अंतरामधील पान टपऱ्या तसेच किराणा मालाच्या दुकानांमध्ये होणाऱ्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री पूर्णपणे बंद करणे कामी तंबाखूमुक्त शाळा कॉलेज परिसराची तसेच जनजागृतीची मोहीम राबवण्यात आली सदर मोहिमेमध्ये 100 मीटर यार्ड अंतरामधील पान टपऱ्यांचे पूर्णपणे निष्कर्षण करण्यात आले. विक्री करणाऱ्या दुकानांवरती तसेच शंभर मीटर अंतरामध्ये तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवरती कोटपा कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. तर मोहिमेचे आयोजन करून मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शाळा कॉलेज परिसर हा तंबाखूमुक्त करण्यात आलेला आहे. तसेच त्याबाबत जनजागृती करणे कामी स्थानिकांना कॉर्नर मीटिंग घेऊन मार्गदर्शन केले तसेच शाळा कॉलेजमध्ये पोलीस दिदी कार्यक्रमाचे आयोजन करून मार्गदर्शन केले