×

History


-

कांदिवली पोलीस ठाणे

कांदिवली पोलिस स्टेशन प्रथम सन १९६१ मध्ये कांदिवली रेल्वे स्टेशन जवळील एस.व्ही. रोडवर एका लहान शेडमध्ये सुरु करण्यात आले. सन १९९१ साली कांदिवली पोलीस ठाणे शताब्दी हॉस्पिटलच्या समोरील एका इमारतीत उभारण्यात आले. सदर पोलिस स्टेशन अंतर्गत एकूण चार बीट्स आहेत.

बीट क्रमांक - १ कमला नेहरू पोलिस चौकी, कांदिवली रेल्वे स्टेशन जवळ, आरटीओ ऑफिस जवळ, एस व्ही. रोड, बीट नं - २ शंकर लेन बिट चौकी, शंकर लेन मध्ये आताच ते राजगुरु फ्लोव्हर ब्रिज, एस व्ही. रोड, बीट नं. - ३ लालजीपाडा बिट चौकी रोड, कांदिवली पश्चिम, बीट नं - ४, महाविर नगर बिट चौकी, महाविर नगर येथे स्थित, क्रोम, पोईसर जिमखाना रोड.

या क्षेत्रामध्ये लोकसंख्या अंदाजे ६.४० लाख आहे.