×
Police Station
Police Station



वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या लेखणीतून


नागरिकांशी परस्परसंवादासाठी ऑनलाइन मंच प्रदान करणे हा या वेबसाइटचा मुख्य हेतू आहे. समाजाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी तरुणांनी आमचे डोळे आणि कान व्हावे याकरिता आम्ही त्यांना आमंत्रित करीत आहोत. संकटग्रस्त नागरीकांच्या प्रत्येक हाकेला आम्ही तात्काळ आणि दयाळू प्रतिसाद देऊ. आम्ही कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करू.

नेहमीच आपल्या सेवेमध्ये राहण्यासाठी वचनबद्ध आहोत !

जयश्री गजभीये, व. पो. नि. , जोगेश्वरी पोलीस ठाणे,८९७६९५२०४४

छायाचित्र संग्रह


छायाचित्र संग्रह Right
दूरध्वनी क्र. आणि ईमेल आयडी

दूरध्वनी क्र. : २८२२१६७२,२८२१०७६३

ईमेल आयडी : ps[dot]jogeshwari[dot]mum[at]mahapolice[dot]gov[dot]in

विशेष माहिती

विभाग: मेघवाडी विभाग

विभागीय स.पो.आयुक्त : संपतराव शंकरराव पाटील

स.पो.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २८३६७५४८

परिमंडळ : परिमंडळ १०

पो.उ.आ. परिमंडळ : मंगेश शिंदे

पो.उ.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २८३६७७६७,

प्रादेशिक विभाग : पश्चिम प्रादेशिक विभाग

प्रादेशिक अ. पो. आयुक्त : परमजीत सिंह दहिया

प्रादेशिक अ. पो. आ. दूरध्वनी क्र. : २६४०२१२२

लोकसंख्या : 1 लाख

क्षेत्रफळ : १.२ चौ . कि . मी .

बीट मार्शलची संख्या: 5

पोलीस ठाणे अंतर्गत बीट चौकी

बीट चौकी क्र. १ : पी. पी. डायस पोलीस चौकी

बीट चौकी क्र. २ : मकरानीपाडा पोलीस चौकी

बीट चौकी क्र. ३ : बांद्रेकर वाडी पोलीस चौकी

पोलीस ठाणे हद्दीतील सरकारी रुग्णालय

रुग्णालय १ : बाळासाहेब ठाकरे बि.एम.सी . रूग्णालय

रुग्णालय दूरध्वनी क्र. १ : ०२२२८२२४०८२

रुग्णालय २ : डॉ. आनंद रूग्णालय, राज रतन कॉ. ऑप . हौ . सोसायटी सर्व्हिस रोड जोगेश्वरी (पू .), मुंबई

रुग्णालय दूरध्वनी क्र. २ : ९८०२०३०९९४७

रुग्णालय ३ : शल्यक हॉस्पीटल, डॉ . गोविंद मसुरकर, एस.के. अपार्टमेंट, बी.क्र १० ,दलवाई कंपाऊंड गुंफा रोड जोगेश्वरी.पुर्व, मुंबई

रुग्णालय दूरध्वनी क्र. ३ : ९८३३६३०१०६

रुग्णालय ४ : कामज रुग्णालय , डॉ. मनमोहन मधुकर कामत एफ ७०१/७०२/, सॅटेलाट पार्क, गुंफा रोड, जोगेश्वरी.पुर्व, मुंबई

रुग्णालय दूरध्वनी क्र. ४ : ९८२००१७७८३

जवळील रेल्वे स्थानक

रेल्वे स्थानक : जोगेश्वरी रेल्वे स्थानक

जवळील बस स्थानक

जवळील बस स्थानक : सद्भाक्ती बस डेपो, जोगेश्वरी (ई) मुंबई



अधिकारक्षेत्र नकाशा