![Police Station](images/Ps_slider/18.png)
![Police Station](images/Ps_slider/img18.jpg)
वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या लेखणीतून
![](https://mumbaipolice.gov.in/images/Police_incharge/35.png)
नागरिकांशी परस्परसंवादासाठी ऑनलाइन मंच प्रदान करणे हा या वेबसाइटचा मुख्य हेतू आहे. समाजाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी तरुणांनी आमचे डोळे आणि कान व्हावे याकरिता आम्ही त्यांना आमंत्रित करीत आहोत. संकटग्रस्त नागरीकांच्या प्रत्येक हाकेला आम्ही तात्काळ आणि दयाळू प्रतिसाद देऊ. आम्ही कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करू.
नेहमीच आपल्या सेवेमध्ये राहण्यासाठी वचनबद्ध आहोत !
सुभाष बोराटे, व. पो. नि. , भोईवाडा पोलीस ठाणे,८९७६९४७२२५दूरध्वनी क्र. आणि ईमेल आयडी
दूरध्वनी क्र. : २४१४४२२०, |
ईमेल आयडी : ps[dot]bhoiwada[dot]mum[at]mahapolice[dot]gov[dot]in |
विशेष माहिती
विभाग: भोईवाडा विभाग |
विभागीय स.पो.आयुक्त : कल्पना गाडेकर |
स.पो.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २३७३९०५३ |
परिमंडळ : परिमंडळ ४ |
पो.उ.आ. परिमंडळ : प्रशांत कदम |
पो.उ.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २४०२११०१, |
प्रादेशिक विभाग : मध्य प्रादेशिक विभाग |
प्रादेशिक अ. पो. आयुक्त : अनिल पारस्कर |
प्रादेशिक अ. पो. आ. दूरध्वनी क्र. : २३७५०९०९ |
लोकसंख्या : 4 लाख |
क्षेत्रफळ : ४.७ चौ . कि . मी . |
बीट मार्शलची संख्या: 4 |
पोलीस ठाणे अंतर्गत बीट चौकी
बीट चौकी क्र. १ : तकिया मस्जिद चौकी |
बीट चौकी क्र. २ : परेल टी.टी. चौकी |
बीट चौकी क्र. ३ : गांधी पोलीस चौकी |
बीट चौकी क्र. ४ : हिंन्दमाता पोलीस चौकी |
पोलीस ठाणे हद्दीतील सरकारी रुग्णालय
रुग्णालय १ : के. इ . एम . हॉस्पिटल, डॉ. ई. बोरजेस रोड, परेल मुंबई -१२ |
रुग्णालय २ : नौरोजी वाडिया मातृत्व हॉस्पिटल, आचार्य दोंदे मार्ग, परेल मुंबई- १२ |
रुग्णालय ३ : के. बी. बच्चू अली धर्मदाय हॉस्पीटल हॉस्पिटल डॉ. ई. बोरजेस रोड, परेल मुंबई -१२ |
रुग्णालय ४ : टाटा मेमोरियल हॉस्पिटल, डॉ. ई. बोरजेस रोड, परेल मुंबई -१२ |
जवळील रेल्वे स्थानक
रेल्वे स्थानक : परेल रेल्वे स्थानक |