दिनांक २२/०५/२०२५ रोजी यलोगेट पोलीस ठाणे मार्फत सर्व अधिकारी व अधिकाऱ्यांसाठी माधवबाग आरोग्य संस्थेमार्फत संस्थेमार्फत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.