मुलुंड पोलीस ठाणे तर्फे तंबाखूमुक्त शालेय परिसर अभियान राबविण्यात आले होते.
वैद्यकीय शिबिर
पोलीस ठाण्यात वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ८० ते ८५ पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याचा लाभ घेतला.
योगा प्रशिक्षण
दिनांक 26/07/2025 रोजी पूर्व प्रादेशिक विभाग अंतर्गत परिमंडळ 07 मधील मुलुंड पोलीस ठाणे हद्दीत चंदन बाग हॉल , महात्मा गांधी रोड , मुलुंड पश्चिम मुंबई येथे योगा प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणाकरिता खालील प्रमाणे अधिकारी अंमलदार हजर होते.
महिला पोलिस सुविधा कक्ष
मुलुंड पोलिस ठाण्याच्या आवारात महिला पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी महिला पोलिस सुविधा कक्ष स्थापन करण्यात आला आहे.