×

History


- १९६४

मुलुंड पोलीस ठाणे

मुलुंड पोलीस ठाणे हे सन १९६४ सालापासुन पुरुषोत्तम खेराज भवन, एन.एस.रोड मुलुंड पश्चिम, मुंबर्इ ८० या ठिकाणी कार्यरत आहे. या पोलीस ठाण्याच्या पुर्व बाजुस मध्य रेल्वे लार्इन, पश्चिम बाजुस राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान, दक्षिण बाजुस गोरेगांव लिंक रोड तसेच उत्तर बाजुस मुलूंड पोली़स ठाणे आहे.