×

Welfare Activities


दिनांक 20/09/2025 रोजी डॉ.दा.भ.मार्ग पांेलीस ठाणेतील अधिकारी व कर्मचारी यांचेकरीता मिशन वेलनेस या संस्थेकडुन मेडीकल कॅम्पचे आयोजन करण्यात आले. नमुद मेडीकल कॅम्पमध्ये पोलीस ठाणेतील अधिकारी आणि कर्मचारी यांची वैदयकीय तपासणी करण्यात आली