Initiatives
भारतीय नागरीक सुरक्षा संहिता ( नविन कायदेविशयक कार्यषाळा)
२०२५-०२-१४
भारतीय नागरीक सुरक्षा संहिता ( नविन कायदेविशयक कार्यषाळा) याविशयी लो.टि.मार्ग पोलीस ठाणे हद्दीतील व्यापारी व नागरीक यांची लो.टि.मार्ग पोलीस ठाणे सभागृह या ठिकाणी बैठक आयोजित करून त्यांना नविन कायदेविशयक माहिती देण्यात आली. सदर कार्यषाळेकरीता मा.उच्चन्यायालय येथिल कायदेविशयक सल्लागार अॅड.सोनाली चव्हान व त्यांचा स्टाफ यांनी उपस्थितांना कायदेविशयक मार्गदर्षन केले.सदर कार्यक्रमास वरिश्ठ पोलीस निरीक्षक व पोलिस ठाणेस कार्यरत अधिकारी , अंमलदार व नागरीक 30 ते 40 असे उपस्थित होते.