इतिहास
- १९९६
शीव पोलीस ठाणे
शीव पोलीस ठाण्याची स्थापना 07 संप्टेबर 1996 रोजी झाली असून हे ठाणे पत्ता - माटुंगा पोलीस ठाणे कंपाउंड, माटुंगा, मंुबई- 19 येथे स्थित आहे. कार्यक्षेत्रात सुमारे 03 लाख लोकसंख्या 3.0 चैकिमी क्षेत्रफळामध्ये समाविष्ट आहे. शीव पोलीस ठाणे 03 बीट क्षेत्रामध्ये विभागले गेले आहे - जैन सोसायटी पोलीस बीट, जी. टी. बी नगर (रोेड क्र.16) आणि मंकिकर जक्शन सायन तलाव.
शीव पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात बिनतारी संदेष विभाग आणि अदानी कार्यालय समावेश होतो. याशिवाय शासकिय दवाखाना, युनिट 16, जंक्षन, आरे हा प्रमुख सरकारी रुग्णालय आहे. धर्मस्थळांमध्ये साई बाबा मंदिर आणि गौसुलवरा मषीद हे महत्त्वाचे आहे.
शीव पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात आरे कॉलनीचे 32 युनिट, 28 आदिवासी पाडे आणि मॉडर्न बेकरी, गौतम नगर, हिल क्वार्टर्स, आदर्श नगर, सर्वोदय नगर झोपडपट्टी, फिल्मसिटी, रॉयल पाम इस्टेट, सीप्झ औद्योगिक क्षेत्र आणि फोर्स वन प्रशिक्षण केंद्र, वायरलेस रिसीव्हर सेंटर, मेट्रो-3 कार शेड प्रकल्प यांचा समावेश आहे.
शीव पोलीस ठाणे हे आपल्या शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी नेहमी तत्पर आहे व नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सज्ज आहे.
दूरध्वनी क्रमांक - 022-29272484 / 29272485
मोबाईल क्रमांक - 8976952425