×

History


-

दिंडोशी पोलीस ठाणे,

मालाड रेल्वे स्थानकापासून पूर्वकडे जेमतेम १ कि.मी. अंतरावर व पश्चिम द्रुतगती महामार्गाला लागून असलेले श्री साई मंदिराच्या मागे वृंदावन सोसायटीच्या इमारत क्र. ३/ए मध्ये तळमजला, पहिला, दुसरा मजला व तिसर्‍या मजल्यापर्यंत वसलेले आहे. दिनांक १६/०२/१९८८ रोजी दिंडोशी पोलीस ठाणेची स्थापना करण्यात आली. सदरची पोलीस ठाण्याची जागा हि वृंदावन सोसायटी यांच्या ताब्यातील असून शासन त्यांना १० टक्के भाडे तत्वाने भाडे भरणा करीत आहे. सदरहु इमारतीची देखभाल सर्वस्वी सोसायटीचे पदाधिकारी करीत असून सदर जागा भाडे स्वरुपाची आहे.