×
Police Station
Police Station



वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या लेखणीतून


नागरिकांशी परस्परसंवादासाठी ऑनलाइन मंच प्रदान करणे हा या वेबसाइटचा मुख्य हेतू आहे. समाजाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी तरुणांनी आमचे डोळे आणि कान व्हावे याकरिता आम्ही त्यांना आमंत्रित करीत आहोत. संकटग्रस्त नागरीकांच्या प्रत्येक हाकेला आम्ही तात्काळ आणि दयाळू प्रतिसाद देऊ. आम्ही कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करू.

नेहमीच आपल्या सेवेमध्ये राहण्यासाठी वचनबद्ध आहोत !

अजय कुलकर्णी, व. पो. नि. , निर्मल नगर पोलीस ठाणे,८९७६९४७९७५

छायाचित्र संग्रह


छायाचित्र संग्रह Right
दूरध्वनी क्र. आणि ईमेल आयडी

दूरध्वनी क्र. : ०२२२६४७९३७२,०२२२६४७०८७१

ईमेल आयडी : ps[dot]nirmalnagar[dot]mum[at]mahapolice[dot]gov[dot]in

विशेष माहिती

विभाग: खेरवाडी विभाग

विभागीय स.पो.आयुक्त : संजय गायकवाड

स.पो.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २६५०८४५१

परिमंडळ : पो उप आ पश्चिम परिमंडळ-१

पो.उ.आ. परिमंडळ : निमित गोयल

पो.उ.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २६५०८३८१,

प्रादेशिक विभाग : पश्चिम प्रादेशिक विभाग

प्रादेशिक अ. पो. आयुक्त : डॉ अभिनव देशमुख

प्रादेशिक अ. पो. आ. दूरध्वनी क्र. : २६४०२१२२

लोकसंख्या : 6 लाख

क्षेत्रफळ : २.५ चौ . कि . मी .

बीट मार्शलची संख्या: 6

पोलीस ठाणे अंतर्गत बीट चौकी

बीट चौकी क्र. १ : ए. के. मार्ग पोलीस चौकी

बीट चौकी क्र. २ : शिवाजी नगर पोलीस चौकी

बीट चौकी क्र. ३ : आंबेवाडी पोलीस चौकी

बीट चौकी क्र. ४ : इंदिरा नगर पोलीस चौकी

पोलीस ठाणे हद्दीतील सरकारी रुग्णालय

रुग्णालय १ : संजीवनी हॉस्पीटल, गोलिबार रोड, सांताक्रुझ (पूर्व)

जवळील रेल्वे स्थानक

रेल्वे स्थानक : बांद्रा रेल्वे स्टेशन (पूर्व), खार रेल्वे स्टेशन (पूर्व)

जवळील बस स्थानक

जवळील बस स्थानक : बांद्रा बस डेपो (पूर्व)



अधिकारक्षेत्र नकाशा