![Police Station](images/Ps_slider/57.png)
![Police Station](images/Ps_slider/img57.jpg)
वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या लेखणीतून
![](https://mumbaipolice.gov.in/images/Police_incharge/76.png)
नागरिकांशी परस्परसंवादासाठी ऑनलाइन मंच प्रदान करणे हा या वेबसाइटचा मुख्य हेतू आहे. समाजाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी तरुणांनी आमचे डोळे आणि कान व्हावे याकरिता आम्ही त्यांना आमंत्रित करीत आहोत. संकटग्रस्त नागरीकांच्या प्रत्येक हाकेला आम्ही तात्काळ आणि दयाळू प्रतिसाद देऊ. आम्ही कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करू.
नेहमीच आपल्या सेवेमध्ये राहण्यासाठी वचनबद्ध आहोत !
महादेव कोळी, व. पो. नि. , मानखुर्द पोलीस ठाणे,८९७६९४७९६०दूरध्वनी क्र. आणि ईमेल आयडी
दूरध्वनी क्र. : २५५५४५११, |
ईमेल आयडी : ps[dot]mankhurd[dot]mum[at]mahapolice[dot]gov[dot]in |
विशेष माहिती
विभाग: ट्रॉम्बे विभाग |
विभागीय स.पो.आयुक्त : सुहास हेमाडे |
स.पो.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २५५४४५५० |
परिमंडळ : परिमंडळ ६ |
पो.उ.आ. परिमंडळ : हेमराजसिंह राजपूत |
पो.उ.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २५२२९३०३, |
प्रादेशिक विभाग : पूर्व प्रादेशिक विभाग |
प्रादेशिक अ. पो. आयुक्त : विनायक देशमुख |
प्रादेशिक अ. पो. आ. दूरध्वनी क्र. : २५२३०८९३ |
लोकसंख्या : 4 लाख |
क्षेत्रफळ : ३ चौ . कि . मी . |
बीट मार्शलची संख्या: 4 |
पोलीस ठाणे अंतर्गत बीट चौकी
बीट चौकी क्र. १ : लल्लुभाई पोलीस चौकी |
बीट चौकी क्र. २ : पी. एम.जी.पी. पोलीस चौकी |
बीट चौकी क्र. ३ : मानखुर्द रेल्वे पोलीस चौकी |
बीट चौकी क्र. ४ : मंडल पोलीस चौकी |
बीट चौकी क्र. ५ : इंदिरा नगर पोलीस चौकी |
जवळील रेल्वे स्थानक
रेल्वे स्थानक : मानखुर्द रेल्वे स्थानक |
जवळील बस स्थानक
जवळील बस स्थानक : लल्लुभाई बस डेपो |