![Police Station](images/Ps_slider/40.png)
![Police Station](images/Ps_slider/img40.jpg)
वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या लेखणीतून
![](https://mumbaipolice.gov.in/images/Police_incharge/58.png)
नागरिकांशी परस्परसंवादासाठी ऑनलाइन मंच प्रदान करणे हा या वेबसाइटचा मुख्य हेतू आहे. समाजाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी तरुणांनी आमचे डोळे आणि कान व्हावे याकरिता आम्ही त्यांना आमंत्रित करीत आहोत. संकटग्रस्त नागरीकांच्या प्रत्येक हाकेला आम्ही तात्काळ आणि दयाळू प्रतिसाद देऊ. आम्ही कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करू.
नेहमीच आपल्या सेवेमध्ये राहण्यासाठी वचनबद्ध आहोत !
सुनील जाधव, व. पो. नि. , जुहू पोलीस ठाणे,८९७६९५१९८२दूरध्वनी क्र. आणि ईमेल आयडी
ईमेल आयडी : ps[dot]juhu[dot]mum[at]mahapolice[dot]gov[dot]in |
विशेष माहिती
विभाग: सांताक्रुझ विभाग |
विभागीय स.पो.आयुक्त : महेश मुगुटराव |
स.पो.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २६४९४१२४ |
परिमंडळ : परिमंडळ ९ |
पो.उ.आ. परिमंडळ : राज तिलक रौशन |
पो.उ.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २६४२२०४२, |
प्रादेशिक विभाग : पश्चिम प्रादेशिक विभाग |
प्रादेशिक अ. पो. आयुक्त : परमजीत सिंह दहिया |
प्रादेशिक अ. पो. आ. दूरध्वनी क्र. : २६४०२१२२ |
लोकसंख्या : 7 लाख |
क्षेत्रफळ : ३.५ चौ . कि . मी . |
बीट मार्शलची संख्या: 7 |
पोलीस ठाणे अंतर्गत बीट चौकी
बीट चौकी क्र. १ : विलेपार्ले (प.) रेल्वे स्टेशन पोलीस चौकी |
बीट चौकी क्र. २ : हॉलीडे पोलीस चौकी |
पोलीस ठाणे हद्दीतील सरकारी रुग्णालय
रुग्णालय १ : सुजय हॉस्पिटल,अंधेरी पश्चिम मुंबई . |
रुग्णालय दूरध्वनी क्र. १ : २६२१२२३३ |
रुग्णालय २ : लोटस हॉस्पीटल, जुहू, मुंबई |
रुग्णालय दूरध्वनी क्र. २ : २६३०७३५२ |
रुग्णालय ३ : सुर्या हॉस्पीटल,जुहू, मुंबई |
रुग्णालय दूरध्वनी क्र. ३ : २६२५६७७६ |
रुग्णालय ४ : आरोग्य निधी हॉस्पीटल,जुहू,मुंबई |
रुग्णालय दूरध्वनी क्र. ४ : ९८६७३९३३९६ |
जवळील रेल्वे स्थानक
रेल्वे स्थानक : विलेपार्ले रेल्वे स्टेशन |
जवळील बस स्थानक
जवळील बस स्थानक : जुहू बस डेपो, अंधेरी पश्चिम,मुंबई , जे. व्ही. पीडी. बस डेपो, जुहू, विलेपार्ले पश्चिम, मुंबई. |