Welfare Activities
वैदयकीय तपासणी षिबीराचे आयोजन करण्याबाबत
मा.वरिश्ठ पोलीस निरिक्षक, पायधुनी पोलीस ठाणे, मुंबई यांच्या मार्गदर्षनाखाली पोलीस ठाणेतील अधिकारी व अंमलदार यंाचेकरीता खालीलप्रमाणे वैदयकीय तपासणी षिबीर आयोजीत करण्यात आले होते. आपला मुख्या उद्देष पोलीस डिपार्टमेंट मध्ये सर्वानी हद्यरोग मुक्त व मधुमेही मुक्त व उच्चरक्तदाब मुक्त व लठ्ठपणी पासुन मुक्ति आणि सर्व आजारापासुन मुक्त होणे हाच आहे. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम्ए आतुरस्य विकार प्रशमनम् डॉ अभिजीत होटकरण् माधवबाग कार्रडियाक्ट क्लिनीक व हाॅस्पीटल ;९८९२४७३३३४द्ध
