History
- १८६०
पायधुनी पोलीस ठाणे
पायधुनी पोलीस ठाण्याची स्थापना १८६० रोजी झाली असून हे ठाणे पत्ता - पायधुनी पोलिस स्टेशन, इब्राहिम रहिमतुल्ला रोड, पायधोनी, मुंबई ४०००३ येथे स्थित आहे. हे पोलीस ठाणे ४ बीट क्षेत्रामध्ये विभागले गेले आहे - भेंडी बाजार, कोलंबो जंक्शन, ढोबळे भवन, टाटा पॉवर हाऊस.
या परिसरात नूर हॉस्पिटल, ढोलकिया हॉस्पिटल सारखी अनेक खाजगी रुग्णालये आहेत.
प्रवासासाठी मस्जिद बंदर रेल्वे स्टेशन हे मुख्य दळणवळण केंद्र आहेत. पायधुनी पोलीस ठाणे हे आपल्या शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी नेहमी तत्पर आहे व नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सज्ज आहे.
दूरध्वनी क्रमांक - ०२२-२३४७१७८५, २३४७३३३३
मोबाईल क्रमांक - ८९७६९४७२०७