Welfare Activities
आग्रीपाडा पोलीस स्टेशन हद्दीत १८ शाळा व ०२ कॉलेज यांच्या मुख्याध्यापकांच्या बैठकीचे आयोजन
आग्रीपाडा पोलीस स्टेशन हद्दीत १८ शाळा व ०२ कॉलेज यांच्या मुख्याध्यापकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले.लहान मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराबाबत तात्काळ पोलीस ठाणेस कळवण्याबाबत सांगितले व शाळेत नवनवीन उपक्रम राबवण्याबाबत चर्चा करण्यात आली .