आग्रीपाडा पोलीस ठाणे हद्दीतील जे आर बोरीचा मार्ग येथे नुक्कड सभा घेण्यात आली व नवीन कायदा, सायबर गुन्ह्याबाबत, महिलांबाबत होणारे गुन्हे व घ्यावयाची काळजी याबाबत जनजागृती करण्यातआली.
तक्रार निवारण
२०२५-०६-१४
आग्रीपाडा पोलीस स्टेशन आवारात तक्रार निवारण आयोजित करण्यात आले
सायबर गुन्हे जनजागृती
२०२५-०७-०८
आग्रीपाडा पोलीस ठाणे येथे सायबर गुन्हे जनजागृती करण्यात आली.
तक्रारदार याना यांचे गहाळ झालेले मोबाईल शोधून परत दिले.
२०२५-०७-०८
आग्रीपाडा पोलीस ठाणे येथील अधिकारी व अंमलदार यांनी तक्रारदार यांचे गहाळ झालेले मोबाईल त्यांना शोधून परत दिले.
गहाळ झालेले मोबाईल शोधून तक्रारदार याना परत दिले.
२०२५-०४-२४
आग्रीपाडा पोलीस ठाणे येथील अधिकारी व अंमलदार यांनी तक्रारदार यांचे गहाळ झालेले मोबाईल त्यांना शोधून परत दिले.
वैद्यकीय शिबीर
२०२५-०५-०८
आग्रीपाडा पोलीस ठाणे येथील अधिकारी व अंमलदार यांच्याकरिता वैद्यकीय शिबीर आयोजित करण्यात आले.
नशामुक्ती भारत पंधरवडा
२०२५-०६-२६
आग्रीपाडा पोलीस स्टेशन हद्दीत नशामुक्ती भारत पंधरवडा आयोजित करण्यात आला. व पोलीस ठाणे हद्दीतील लहान मोठ्या वक्तींमध्ये जनजागृती करण्यात आली
नवीन कायद्याबाबत जनजागृती
२०२५-०१-१९
०१ जुलै २०२४ रोजी अस्तित्वात आलेल्या नवीन कायद्याबाबत आग्रीपाडा पोलीस ठाणे येथील अधिकारी व अंमलदार याना जनजागृती करण्यात आली
नवीन कायद्याची जनजागृती
२०२५-०१-२९
०१ जुलै २०२४ रोजी अस्तित्वात आलेल्या नवीन कायद्याबाबत जनजागृती करण्यात आली