×

उत्कृष्ट कामगिरी


०५-जुलै-२०२५

हरविलेली व्यक्ती मिळुन आल्याबाबत.

मोठी हरवलेली व्यक्ती नोंद क्रमांक 02 /20 या अनुषंगाने दीपक धारसी वाढैया, वय 55वर्षे, रा. रूम नं. ११/ए, बिल्डिंग नं. ३४, डोडिया हाऊस, चौथा कुंभारवाडा, गिरगाव, मुंबई – ४००००४ हे दिनांक ..19/01/2025 रोजी हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आलेली होती. सदर प्रकरणाचा तपास सुरू असताना, दिनांक 25/07/2020 रोजी पोलीस उपनिरीक्षक खांडेकर व पथक हे नमूद पत्यावर गेले असता सदर खोली बंद मिळाली. मात्र त्यानंतर पुन्हा26/07/2025 रोजी परत पत्त्यावर जाऊन संपर्क साधला असता , दीपक धारसी वाढैया हे मिळून आलेले असून ते सध्या घरी परतलेले आहेत, असे त्यांच्या पत्नीने सांगितले. त्यानंतर दीपक धारसी वाढैया यांनी स्वतः पोलीस ठाण्यात येऊन समक्ष जबाब दिला असून, ते कौटुंबिक कारणामुळे निघून गेले होते व सध्या ते सुखरूप राहात आहेत, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सदर हरवलेली तक्रार ही निकाली निघालेली असून, मोठी हरवलेली नोंद क्रमांक 02/2020 ही चौकशी बंद करण्यात येत आहे.

PDF view